Road Accident : रस्ते अपघात रोखणारी स्टारकेन

पुण्यातला पोर्शे कार अपघात असेल नाहीतर वरळीची नुकतीच घडलेली हिट अँड रन केस. रस्ते अपघातांचं आणि त्यातील बळींचं प्रमाण दुर्दैवाने वाढत जातंय. अपघात आणि त्यातून होणारे मृत्यू रोखण्यासाठी पुण्यातील ‘स्टारकेन’ ही स्टार्ट-अप कंपनी करत आहे. सुमेध बडवे आणि स्वस्तिद बडवे या दोघांनी याची सुरुवात केलीय.
road accident prevention
road accident preventionE sakal
Updated on

प्राची गावस्कर

नुकत्याच पुण्यात झालेल्या पोर्श कारच्या अपघातामुळे रस्ते अपघातांचे वाढते प्रमाण आणि बळींचे वाढते प्रमाण याबाबतही जोरदार चर्चा होत आहे.

रस्ते अपघात आणि त्यातून होणारे मृत्यू रोखण्यासाठी तंत्रज्ञानाच्या मदतीने उपाययोजना करण्यासाठीच्या प्रयत्नांना हातभार लावण्याचे काम पुण्यातील ‘स्टारकेन’ ही स्टार्ट-अप कंपनी करत आहे. सुमेध बडवे आणि स्वस्तिद बडवे या दोघा भावांनी हे स्टार्ट-अप सुरू केले असून, वाहनांमधील अत्याधुनिक ‘ॲडास’ (एडीएएस) तंत्रज्ञान त्यांनी विकसित केले आहे. त्यांच्या या व्यावसायिक वाटचालीविषयी त्यांच्याशी साधलेला हा संवाद.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com