दहा वर्षांपूर्वी रशियन आर्क्टिकमध्ये एक रहस्यमय विवर दिसून आलं. पण ही बातमी नाही तर
पण बातमी ही आहे की या विवरांत आता स्फोट होताना दिसतायत...
हवामान बदल आणि जागतिक तापमान वाढ हे मुद्दे फक्त कागदावरचे नाहीत, हे निरनिराळ्या पद्धतीने सिद्ध होतंय.
दरवर्षी तब्बल ८.२ मिलियन टन नैसर्गिक वायूचं उत्खनन होणाऱ्या या प्रदेशातली ही विवरं केवळ शास्त्रज्ञ नव्हे तर सर्वांसाठीच महत्त्वाची ठरत आहेत.