मंगला गोडबोले
शब्दविरहित व्यंगचित्र हे शिदंचं वैशिष्ट्यं आहे. शब्द जिथे पोहोचत नाहीत तिथे फडणीसांची चित्रं सहज पोहोचतात. म्हणूनच त्यांच्या चाहत्यांमध्ये अमराठी लोकही आहेत, त्यांच्या चित्रप्रदर्शनांना बंगाली, पंजाबी वगैरे प्रेक्षकही भरपूर दाद देत असतात.