अविनाश धर्माधिकारी
जीवन जगण्यातला जास्त आनंद केवळ पैसा, सुरक्षितता, सामाजिक सन्मान आणि सत्ता यात नसून ‘जरी एक अश्रू पुसायास आला’ असं आपापल्या करिअरमधून दुःखितांचे अश्रू पुसणं, शोषितांचं शोषण दूर करणं आणि लोकांच्या जीवनात आनंद पेरण्यात आपला खारीपासून सिंहापर्यंतचा वाटा उचलणं, यात आहे.