पाऊसधारांत, नामगजरात चिंब होणं म्हणजे आनंदवारी -आषाढवारी!

कुणाच्या डोईवर सबाह्य साजिरा, सुकुमार सावळा कानडा विठ्ठलू! जैसा कर्दळीचा गाभा... तुळशीमाला घातलेले ते सावळे सरूप पाहून पुन्हा मनात तोच शब्दांचा फेर ...
ashadhwari
ashadhwariEsakal
Updated on

अॅड. सीमंतिनी नूलकर

आळंदी ते पंढरपूर अशी संपूर्ण वारी एकाचवेळी करणे अनेक कारणांनी शक्यतेच्या टप्प्यातले नाही, म्हणून दरवर्षी एकेक टप्पा! त्यातल्या एका टप्प्याचा हा आनंद-अनुभव. आषाढवारीच्या मार्गावर पाऊल टाकल्यापासून एक राजस्थानी भजन मनात घोळत, रेंगाळत होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.