Apple iPhone :जमाना अॅपल इंटेलिजन्सचा

Right to Privacy : आम्ही तुमचा डेटा स्टोअर करत नाही आणि तो वापरतदेखील नाही, असं जाहीरपणे सांगत अॅपलनं एका अर्थानं राइट टू प्रायव्हसीच बळकट केल्याचं दिसून येतं.
apple i phone
apple i phone esakal
Updated on

गोपाळ कुलकर्णी

आयफोनच्या सोळाव्या सीरिजनंही ग्राहकांना अक्षरशः वेडं केलंय. या जादुई डिव्हाइसची रचना पुन्हा एकदा नेटविश्वामध्ये चर्चेचा विषय ठरली आहे. मोठा स्क्रीन, कंट्रोल कॅमेरा अन् मजबूत बांधणीमुळे आयफोन सोळा ग्राहकांच्या पसंतीस उतरल्याचं दिसून येतं.

या सगळ्यामध्ये वेगळेपणानं ज्याची दखल घ्यावी लागेल ती म्हणजे अॅपल इंटेलिजन्सची. या एआय आधारित प्रणालीच्या बळावर नेटीझन्स चार पावले पुढे जाऊ शकतील. डेटा स्टोअरेज आणि प्रोसेसिंगपेक्षाही कंपनीनं डेटा प्रायव्हसीला अधिक महत्त्व दिल्याचं दिसून येतं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.