Editorial : कृत्रिम बुद्धिमत्तेचा ‘कॅसॅन्ड्रा क्षण’

Artificial Intelligence : कृत्रिम न्यूरल नेटवर्क क्षेत्रात अनन्यसाधारण कामगिरी नोंदवताना आधुनिक मशिन लर्निंगची व्याख्याच बदलणाऱ्या हिंटन यांना नोबेल मिळणे हा कृत्रिम बुद्धिमत्तेचा ‘कॅसॅन्ड्रा क्षण’
artificial intelligence
artificial intelligence esakal
Updated on

संपादकीय

कॅसॅन्ड्रा ही ट्रॉयच्या राजाची मुलगी. इसवी सनाच्याही बाराशे वर्षं आधी लढल्या गेलेल्या ग्रीक-ट्रोजन युद्धाची ही रणभूमी. ग्रीक महाकवी होमरच्या इलियडमध्ये त्याकाळातल्या या वैभवसंपन्न ऐतिहासिक ग्रीक शहराचे उल्लेख येतात. त्या युद्धाचा नायक हेक्टर हा या कॅसॅन्ड्राचा भाऊ.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.