डॉ. अमोल सप्तर्षि
आयुर्वेदामध्ये अनेकविध आहारविहार पद्धती सांगितलेल्या आहेत. या सर्वांचा उद्देश एकच आहे, ‘निरोगी माणूस निरोगी राहावा!’ सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत, आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे शक्य तेवढा आहारविहार सांभाळला, तर स्वस्थ आरोग्य राखणे ही अवघड गोष्ट नाही.