Ayurveda : अनेक देशांची पाऊले आयुर्वेदाकडे; अमेरिकेतील कॅलिफोर्निया प्रांतात आयुर्वेदाला मान्यता

विश्व स्वास्थ्य संघटनेने (WHO) पुढाकार घेऊन भारतातील आयुर्वेद तज्ज्ञ व संस्था यांबरोबर कार्यक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे
ayurveda in world
ayurveda in worldesakal
Updated on

डाॅ. सुकुमार सरदेशमुख

अमेरिकेतील कॅलिफोर्निया प्रांतात आयुर्वेदाला मान्यता मिळाली आहे. जपानमध्ये आयुर्वेदाला अजून मान्यता नसली, तरी आयुर्वेदाचे शिक्षण घेण्यासाठी परवानगी आहे. बरेच विद्यार्थी आयुर्वेदाचे शिक्षण घेत आहेत. त्याचबरोबर तिथे विविध संस्था आयुर्वेदाचे वर्गही चालवत आहेत. युरोप खंडामध्ये जसे योगशास्त्र लोकप्रिय आहे, तशीच आता आयुर्वेदाचीही लोकप्रियता वाढत चालली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.