Mumbai Ganeshotsav: सजला भुलेश्वर बाजार

Bhuleshwar Market in Mumbai ganpati decoration : वसई-विरार आणि कर्जत-टिटवाळा-खोपोलीपासून भुलेश्‍वर बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी
Bhuleswar bajar Mumbai
Bhuleswar bajar Mumbaiesakal
Updated on

भाग्यश्री भुवड, मुंबई

अवघ्या आठवड्यावर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाचे वेध सर्वांनाच लागले आहेत, बाप्पाच्या स्वागतासाठी जय्यत तयारी सुरू आहे. उत्सवाआधी मुंबईतील सर्वात मोठी भुलेश्वर बाजारपेठ गर्दीने फुलली आहे.  वसई-विरार आणि कर्जत-टिटवाळा-खोपोलीपासून भाविक भुलेश्‍वर बाजारपेठेत खरेदीसाठी येत आहेत. घरगुती गणपतींसाठी बाजारात सजावटीचे वेगवेगळे साहित्य दिसू लागले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.