शहरातल्या पक्षी निरीक्षणात वेगळीच मजा; पण आपल्या आसपास राहणाऱ्‍या पक्ष्यांना खायला घालावे की नाही?

चिमणीसारख्या, फक्त वीसएक वर्षांपूर्वी सर्वत्र दिसणाऱ्‍या, पक्ष्याचे दर्शन आता दुर्लभ झाले आहे
Bird watching
Bird watchingSparrow
Updated on

श्रीनिवास निमकर

आपल्या आसपासच राहणाऱ्‍या ह्या पक्ष्यांना खायला घालावे, की नाही ह्याबाबत मतभेद असू शकतात. दोन्ही बाजू आपापल्या परीने बरोबर आहेत. ब्रेड-पोळी-बिस्कीट असे पदार्थ खाल्ल्याने पक्ष्यांच्या अंगावर चरबी वाढून त्यांची चपलता घटते, तसेच सतत आयते अन्न मिळाल्याने कष्ट करून ते मिळवण्याची नैसर्गिक प्रवृत्तीही कमी होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.