Bird Watching : स्वर्गीय सुंदर पक्ष्यांची भूमी; हे पक्षी म्हणजे निसर्गाच्या निर्मितीचा एक उत्कृष्ट आविष्कार

पक्ष्यांचे विविध आवाज ऐकू येत होते. आमचा गाइड दुर्बिणीतून परिसराचे अवलोकन करत होता. आम्हाला ग्रे हेडेड वूडपेकर, व्हाइट ब्रेस्टेड वूडपेकर, ब्लू थ्रश, ब्लॅक हेडेड जे, मिनला ह्या सगळ्यांचे दर्शन झाले
Bird Watching
Bird WatchingEsakal
Updated on

शेखर ओढेकर

देवभूमीतील निसर्ग डोळ्यासमोर दिसत होता. वृक्षांनी आच्छादलेल्या डोंगर रांगा, हिमाच्छादित पर्वत रांगा, खोल खोल दऱ्या, खळाळत वाहणारे झरे, मैलोनमैल लांब जंगले, जंगलातील वृक्षराजी, विविध प्रकारचे प्राणी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे निसर्गाचा वरदहस्त असलेले स्वर्गीय सौंदर्य असलेले पक्षी!

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.