डॉ. आशुतोष जावडेकर
भरपूर ब्राऊज करा, शोधमोहीम घ्या. ग्रंथालयं ते यूट्यूब यावर पुस्तकांचा अंदाज आणि ओळख करून घ्या. तुमच्या आवडीच्या, पॅशन असलेल्या विषयांचं पुस्तक सुरुवातीला निवडा. सुयोग्य काठिण्य पातळी निवडा, पण स्वतःला थोडं ताणा. एकदा एक पुस्तक खऱ्या अर्थानं तुमचं हक्काचं झालं की मग बस.