Car Modification : कार मॉडिफाय करताय? पण हे कायदेशीर आहे का? कोणते बदल करणे आहे बेकायदेशीर?

आपल्या गाडीला स्वतःचा असा एक टच असावा, असे वाटणे स्वाभाविकच! पण हे सगळे करताना आपण कारमध्ये करत असलेले बदल किंवा अपग्रेडेशन कायद्याला धरून आहे का?
Car Modification
Car Modification Esakal
Updated on

सागर गिरमे

नवीन गाडी घेतली, की सर्वात आधी कार डेकोर शॉपमध्ये जाऊन आपल्या मनाप्रमाणे त्यात बदल करून घ्यायचे. अगदी हेडलॅम्पपासून आवाजही बदलून घ्यायचा... असे आपल्यापैकी बऱ्याचजणांचे स्वप्न असते. परंतु असे करणे कायद्याला धरून आहे का, याचा कधी विचार केलाय का?

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.