Career as a Jewellery Designer: तज्ज्ञांच्या मते आभूषणांच्या जगात १.३ मिलियन रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात

नावीन्याचा शोध घेण्याची व सर्जनशीलता, कल्पकतेने समरसून काम करण्याची इच्छा व ऊर्जा असल्यास हे क्षेत्र समाधान आणि संपन्नता देण्यास समर्थ आहे
Career as a Jewellery Designer
Career as a Jewellery DesignerEsakal
Updated on

Career Option : 33

आपल्या देशाची प्रचंड लोकसंख्या, वाढलेली क्रयशक्ती, स्वतःला सजवून आणि नटवून घेण्याची देशाच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत असलेली हौस, सोन्याचे शक्य झाले नाही तर इतर धातू आणि खडे - मणी यांचे दागिने विकत घेण्याकडे असलेला कल बघता, आभूषणे आणि दागिने डिझाईनच्या क्षेत्रात करिअरच्या विविधांगी संधी मिळू शकतात. नावीन्याचा शोध घेण्याची व सर्जनशीलता, कल्पकतेने समरसून काम करण्याची इच्छा व ऊर्जा असल्यास हे क्षेत्र समाधान आणि संपन्नता देण्यास समर्थ आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.