Career as Businessman: उद्योगपती होण्यासाठी कोणतं शिक्षण घेणं आवश्यक?

या अभ्यासक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेचे बीज रोवणे, त्यादृष्टीने त्यांना विचार करण्यासाठी प्रवृत्त करणे आणि त्यासाठी सैद्धांतिक व प्रात्यक्षिक ज्ञान पक्के करण्याचे कार्य केले जाते
Career as Businessman
Career as BusinessmanEsakal
Updated on

Career Option: 1

एमबीए अभ्यासक्रमांमधून एखादा उद्योग चालवण्यासाठी सक्षम व्यवस्थापकांची निर्मिती होणे अपेक्षित असते. हा अभ्यासक्रम केल्यावर १० ते १५ टक्के विद्यार्थी पुढे उद्योजक होतात. मात्र, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन आंत्रप्रेन्युअरशिप मॅनेजमेंट (पीजीडीएम आंत्रप्रेन्युअरशिप) हा अभ्यासक्रम केवळ उद्योजक निर्मितीला चालना मिळावी, या ठोस उद्देशाने सुरू करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.