Career In Ayurvedic Beauty Care : आयुर्वेदातील शरीरसौंदर्यशास्त्र; जाणून घ्या कोणते आहेत सर्टिफिकेट कोर्सेस

गेल्या काही वर्षांमध्ये शरीरसौंदर्य वाढीस उपयुक्त ठरू शकतील अशा आयुर्वेदिक उपाय आणि उपचारांकडे बरेचजण वळले आहेत
Career In Ayurvedic Beauty Care
Career In Ayurvedic Beauty CareEsakal
Updated on

Career Option : 12

गेल्या काही वर्षांमध्ये शरीरसौंदर्य वाढीस उपयुक्त ठरू शकतील अशा आयुर्वेदिक उपाय आणि उपचारांकडे बरेचजण वळले आहेत. दिवसेंदिवस ही संख्या वाढत आहे. या क्षेत्रात रोजगार आणि स्वयंरोजगाराच्याही संधी वाढत आहेत.

ही बाब लक्षात घेऊन, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद या संस्थेने अल्पमुदतीचा, सर्टिफिकेट कोर्स ऑन ट्रेनिंग फॉर ब्यूटी केअर इन आयुर्वेद सुरू केला आहे. हा अभ्यासक्रम या संस्थेच्या डिपार्टमेंट ऑफ सौंदर्य आयुर्वेदमार्फत सुरू करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.