Career Option: 29
जैविक आणि वैद्यकीय क्षेत्रासाठी आवश्यक असणाऱ्या सांख्यिकी माहितीवर विश्लेषण करण्यासाठी डेटा सायन्टिस्ट आणि डेटा इंजिनिअर्स यांच्या मनुष्यबळाची गरज भासू लागली आहे.
ही गरज लक्षात घेऊन इन्स्टिट्यूट ऑफ बायोइन्फॉर्मेटिक्स ॲण्ड ॲप्लाइड बायोटेक्नॉलॉजी या संस्थेने, एम.एस्सी. इन बिग डेटा बायोलॉजी, हा अभिनव अभ्यासक्रम सुरू केला आहे. या अभ्यासक्रमात माहिती तंत्रज्ञान, जीवशास्त्र, गणित आणि डेटा ॲनॅलिटिक्स या विषयांचे संमिलीकरण करण्यात आले आहे.