Career Option : 46
डेटा सायन्स या विषयातील अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना सध्याच्या काळात विविध क्षेत्रांमध्ये करिअरच्या उत्तमोत्तम संधी मिळू शकतात. यामध्ये विविध क्षेत्रांमध्ये करियर करण्यासाठी डेटा सायन्स महत्वाचे; डेटा सायन्टिस्ट नेमके काय करतात?
यामध्ये टेलिकम्युनिकेशन, अॅव्हिएशन, कृषी, बँकिंग, आरोग्यसेवा आणि सुविधा, रिटेल, मॅन्युफॅक्चरिंग आदी क्षेत्रांचा प्रामुख्याने उल्लेख करता येईल.