Career Option 8
सध्या बहुतेक सर्वच बँकांना आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये न्यायवैद्यक शास्त्राशी निगडित प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज भासते. कॉर्पोरेट क्षेत्रातही संभाव्य फ्रॉड थोपवण्यासाठी या मनुष्यबळाची गरज भासू लागली आहे. त्यामुळे प्रत्येक राज्य सरकारने न्यायवैद्यक शास्त्राच्या प्रयोगशाळा उघडल्या आहेत.