Career In Journalism : बातमीदार व उपसंपादक या पलीकडे जात 'नॉलेज वर्कर' म्हणून स्वतःला घडविण्याची गरज

वेगाने बदलणाऱ्या जगात आणि उद्या काय होईल, हे ठामपणे सांगता येत नाही अशा अस्थिर काळात करिअरच्या संदर्भात कोणाला मार्गदर्शन करावे का? माझा हॅम्लेट झालाय. ‘टू बी, ऑर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन’, अशी गोंधळात पडल्यासारखी अवस्था केवळ माझीच नव्हे, तर अनेकांची झालेली असावी
Career In Journalism
Career In JournalismEsakal
Updated on

डॉ. संजय विष्णू तांबट

भवतालातील आणि उद्योग-व्यवसाय क्षेत्रांतील बदलांचा वेध घेऊन त्यांना प्रतिसाद कसा द्यायचा, हे आपल्यालाच ठरवावे लागते. हा प्रतिसाद कधी व्यक्तिगत असतो, तर कधी सामूहिक. नवे विचार, नव्या संकल्पना, नवे तंत्रज्ञान यांच्याबरोबरच जागतिकीकरणासारख्या प्रक्रियेने गेल्या काही दशकांत आपले जग बदलले आहे.

कोविडच्या महासाथीने दिलेल्या धक्क्यांतून आपण अजून सावरत आहोत. अशा वातावरणात करिअर नावाच्या ‘चीज’मध्ये नेमके काय बदल घडताहेत हे समजून घेणे आवश्यक बनले आहे. त्याचे आकलन क्षेत्रानुसार वेगवेगळे असू शकते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com