Career Option: भविष्यात पशुवैद्यक क्षेत्रात मागणी वाढणार? शहरी आणि ग्रामीण भाग, दोन्हीकडे संधी

राज्यशासनासोबतच केंद्र शासनातही पशुवैद्यकीय क्षेत्राशी संबंधित केंद्रीय संशोधन संस्थांमध्ये संशोधक म्हणून पशुवैद्य काम करू शकतात
Veterinarian
Veterinarianesakal
Updated on

डॉ. विनया जंगले

पशुवैद्यकीय व्यवसायातील हटके मार्ग म्हणजे वन्यप्राण्यांचा पशुवैद्य होण्याचा. ज्यांना या क्षेत्रात काम करायचे आहे त्यांच्यासाठी पदवीनंतर वन्यप्राणी पशुवैद्य क्षेत्रात पदव्युत्तर शिक्षणाची संधी बऱ्याच पशुवैद्यकीय महाविद्यालयांमध्ये उपलब्ध आहे. सध्या पर्यावरण विनाशामुळे कितीतरी वन्यप्राण्यांच्या प्रजाती नष्ट होताना दिसतात. वन्यपशुवैद्य या प्राण्यांच्या संवर्धनात मोलाचा हातभार लावू शकतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.