Career Planning : विद्यार्थ्याच्या करिअर नियोजनात प्रक्रियेत पालकांचा सहभाग किती असावा?

अधिकांश वेळा पाल्य आणि पालक केवळ एकाच क्षेत्राचाच आग्रह वा अट्टाहास धरतात व काही कारणाने ते उद्दिष्ट पूर्ण करू न शकणाऱ्यांचा मोठा भ्रमनिरास होतो
Career Planning and parenting
Career Planning and parenting Esakal
Updated on

दत्तात्रय आंबुलकर

मुलांच्या करिअर नियोजन प्रक्रियेत पालकांचा सहभाग किती असावा? हा प्रश्न सदोदित विचारला जातो. या संदर्भात कौटुंबिक जबाबदारी पालकांची असते हे मान्य करूनसुद्धा असे स्पष्टपणे नमूद करायला हवे, की आपल्या मुलांच्या उच्च शिक्षण व करिअर निवडीच्या प्रक्रियेत पालकांनी फक्त मार्गदर्शकाच्या भूमिकेत असणे फायदेशीर ठरते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com