CCTV Camera : घरांसाठी कॅमेरा निवडताय? पण तुमच्या घरासाठी योग्य कॅमेरा कोणता? माहिती घेऊया

तंत्रज्ञानाने आज इतर अनेक गोष्टींबरोबर आपल्या घराची सुरक्षाही मजबूत करणाऱ्या यंत्रणा निर्माण केल्या आहेत. अशाच काही सहज उपलब्ध असणाऱ्या सुरक्षा गॅजेट्सबद्दल...
CCTV Camera
CCTV CameraEsakal
Updated on

वैष्णवी कारंजकर-इंगळे

आपल्या घरात आपल्याला निवांत वाटतं, शांत वाटतं. पण हव्याहव्याशा वाटणाऱ्या आपल्या या घरावर चोरट्यांची नजर पडली तर? ही भीतीच आपल्याला आपल्या घर अधिकाधिक सुरक्षित कसं करता येईल, याचा विचार करायला भाग पाडते. तुम्ही कधी सुगरणीचा खोपा नीट पाहिला आहे का? या घरट्याला दोन दरवाजे असतात. यातला नरसाळ्याच्या दांड्यासारखा दिसणारा एक दरवाजा पार केला तरी थेट आत घरट्यात पोहोचता येत नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.