Bond Girls : क्लॉडिन ऑगर कृष्णधवल डॉमिनो!

james bond girl Claudine Auger: ना तिच्या नशिबी मोठे चित्रपट आले, ना ऑस्करसारखे पुरस्कार..
james bond girl
james bond girlEsakal
Updated on

प्रसाद नामजोशी

वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी ‘मिस वर्ल्ड’चा दुसऱ्या क्रमांकाचा किताब मिळवणारी फ्रान्सची सौंदर्यानं मुसमुसलेली क्लॉडिन ऑगर नावाची नवयौवना बॉन्डच्या निर्मात्यांनी हेरली नसती तरच नवल होतं. बॉन्डची भूमिका करणाऱ्या शॉन कॉनरीनंही तिला ‘चार्मिंग आणि अनस्पॉइल्ड’ असं म्हटलं होतं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.