History : ‘ही गोष्ट सामान्य जाली नाही!’

भारताच्या इतिहासातील असामान्य घटना या शिवराज्याभिषेकाविषयी समग्र चर्चा करणाऱ्या ग्रंथाला संत वाङ्‌मय आणि महाराष्ट्राच्या इतिहासाचे संशोधक, अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी लिहिलेल्या दीर्घ प्रस्तावनेचा संपादित अंश..
Chhatrapati Shivaji Maharaj
Chhatrapati Shivaji Maharajesakal
Updated on

डॉ. सदानंद मोरे

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ही देशाच्या इतिहासातील एक असामान्य घटना. ता. ६ जून १६७४ या दिवशी रायगडावर राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याच्या त्रिशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने प्रसिद्ध झालेल्या शिवराज्याभिषेक : भारताच्या इतिहासातील असामान्य घटना या शिवराज्याभिषेकाविषयी समग्र चर्चा करणाऱ्या ग्रंथाला संत वाङ्‌मय आणि महाराष्ट्राच्या इतिहासाचे संशोधक, अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी लिहिलेल्या दीर्घ प्रस्तावनेचा संपादित अंश..

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.