Cricket : केकेआर संघाच्या यशाचे शिल्पकार प्रशिक्षक चंद्रकांत पंडित; पडद्यामागील सफल सूत्रधार

खेळाडूंसह प्रत्येकाने वाटा उचलला, जबाबदारी चोख बजावली. त्यात चंदू सरच ठरले. तेच पडद्यामागील सफल सूत्रधार ठरले. या ६२ वर्षीय क्रिकेट प्रशिक्षकाचे माहात्म्य
chandu pandit coach
chandu pandit coachesakal
Updated on

किशोर पेटकर

कोणताही मोठा गवगवा न करता, टीकास्त्र झेलत, मुंबईतील क्रिकेट मैदानावरील खास खडूस वृत्ती जोपासत केकेआर संघाने दशकभराची प्रतीक्षा संपुष्टात आणली. केकेआरच्या यशाचे शिल्पकार अनेकजण आहेत. खेळाडूंसह प्रत्येकाने वाटा उचलला, जबाबदारी चोख बजावली. त्यात चंदू सरच ठरले. तेच पडद्यामागील सफल सूत्रधार ठरले. या ६२ वर्षीय क्रिकेट प्रशिक्षकाचे माहात्म्य फार मोठे आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.