दिल्ली धडकन: दिल्लीच्या खाण्याची खरी ‘जन्नत’ चावडी बाजारात; १३८ वर्षांहून अधिक जुनं दुकानही इथेच.!

दिल्लीसारख्या महाकाय शहराच्या पोटात तितकीच महाकाय संस्था शेतीसह वसली आहे
chawri bazar delhi
chawri bazar delhi Esakal
Updated on

नेहरू प्लेस

प्रत्येक शहरात इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचं एक मार्केट असतं. तिथे तुम्ही वापरत असलेल्या स्मार्टफोन, टॅब, लॅपटॉप, डेस्कटॉप अशा सगळ्या डिव्हायसेसच्या अडचणी सोडवल्या जातात. दक्षिण दिल्लीत नेहरू प्लेस नावाचं इलेक्ट्रॉनिक्स मार्केट आहे. गेल्या काही वर्षांत ते अतिशय विकसित झालं आहे. अनेक कमर्शियल कॉम्प्लेक्सच्या मधे हे मार्केट वसलं आहे. त्यामुळे इथे सदैव गर्दी असते.

नेहरू प्लेसमध्ये शिरलं, की मोबाईल, लॅपटॉप रिपेअरची असंख्य दुकानं दिसतात. अगदी अंगावर येण्याइतपत. याबरोबर सर्व कंपन्यांच्या शोरुम्स, मोबाईलच्या अॅक्सेसरीजची दुकानं आहेत. ओरिजिनल, फर्स्ट कॉपी, सेकंड कॉपी काय हवं ते इथे मिळतं.

टप्प्याटप्प्यावर टेम्पर्ड ग्लास लावणारे विक्रेते आपलं टेम्पर घालवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतात. इथले एजंट लोक एखादं दुकान दाखवण्याचेसुद्धा शंभर रुपये घेतात! पण तरीही बावचळून न जाता योग्य रिसर्च केला, तर तुमच्या अडचणी सुटूही शकतात. श्रद्धा आणि सबुरी महत्त्वाची!

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com