Derma Roller : डर्मा रोलरचे फायदे आणि साइड इफेक्टही; वापरण्याआधी हे वाचाच

डर्मा रोलरचा इफेक्ट सगळ्यांसाठी एकसारखा नसतो, त्यामुळे ही प्रोसेस घरी करायच्या आधी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा
Derma Roller
Derma RollerEsakal
Updated on

स्वप्ना साने

डर्मा रोलरचा इफेक्ट सगळ्यांसाठी एकसारखा नसतो, त्यामुळे ही प्रोसेस घरी करायच्या आधी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा आणि हे नेमके काय आहे आणि याने नेमके काय साध्य होणार आहे हे समजून घ्यावे. तुमच्या त्वचेला ह्या ट्रीटमेंटची गरज आहे का? आणि असेल तर नेमकी किती, म्हणजे ही प्रोसेस किती दिवसांनी पुन्हा करायची? त्यासोबत कोणते प्रॉडक्ट्‍स वापरायचे? हे सगळं नीट समजून घेऊन नंतर घरी स्वतः वापरावे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.