Education In IIT : देशात किती आयआयटी? या आयआयटीच्या माध्यमातून कोणते कोर्सेस चालतात?

या संस्था काळानुरूप व उद्योगांच्या गरजा लक्षात घेऊन स्वत:चा अभ्यासक्रम ठरवत असतात वा त्यात बदल करत असतात
IIT
IITEsakal
Updated on

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (आयआयआयटी) या संस्थेची स्थापना भारत सरकारने केली आहे. विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञान, संगणकशास्त्र आणि इलेक्ट्रॉनिक्स या विषयातील उच्चप्रतीचे शिक्षण-प्रशिक्षण मिळण्यासाठी या संस्थांच्यावतीने प्रयत्न केले जातात.

या संस्थांना स्वायत्तता प्रदान करण्यात आली आहे. या संस्था काळानुरूप व उद्योगांच्या गरजा लक्षात घेऊन स्वत:चा अभ्यासक्रम ठरवत असतात वा त्यात बदल करत असतात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.