Mobile : मोबाईल कसा निवडाल? मोबाईल विकत घेताना कोणत्या गोष्टी तपासायला हव्यात?

नेमका कोणत्या ब्रँडचा मोबाईल घ्यावा? कोणत्या फीचर्सना प्राधान्य द्यावे? काय किंमतीचा मोबाईल खरेदी करायचा? असे कितीतरी प्रश्न आपल्याला गोंधळात टाकतात.
Mobile
Mobileesakal
Updated on

-निकिता कातकाडे

आजच्या वेगवान जगात मोबाईल गरजेची वस्तू झाली आहे. पण नेमका कोणत्या ब्रँडचा मोबाईल घ्यावा? कोणत्या फीचर्सना प्राधान्य द्यावे? काय किमतीचा मोबाईल खरेदी करायचा? असे कितीतरी प्रश्न आपल्याला गोंधळात टाकतात. त्यासाठीच मोबाईल निवडताना उपयोगी पडतील अशा काही महत्त्वाच्या टिप्स...

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.