Ayurveda : आताचे आयुर्वेद वैद्य आणि त्यांच्या पुढच्या पिढ्यांकडून आयुर्वेदाच्या प्रतिष्ठेत आणखी भर

आयुर्वेद हे केवळ वैद्यकीय परंपरा नसून एक संपूर्ण जीवनशैली आहे. आधुनिक विज्ञानाच्या समावेशाने आयुर्वेदाच्या प्रतिष्ठेत अधिक वाढ होत आहे.
ayurveda vaidya
ayurveda vaidya Esakal
Updated on

वैद्य प्रशांत अनंत सुरु

आयुर्वेद बदलतोय असे नाही. मूळ सिद्धांत आणि तत्त्वे न बदलता, आताचे आयुर्वेद वैद्य आणि त्यांच्या पुढच्या पिढ्या आता आधुनिक मानल्या जाणाऱ्या इतर शास्त्रांचाही समावेश करून आयुर्वेदाच्या प्रतिष्ठेत भर घालताना दिसत आहेत.

आयुर्वेद ही भारतीय परंपरांमधील फक्त वैद्यकीय परंपरा नसून ती एक ‘जीवन शैली’च आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.