डॉ. विवेक घोटाळे
शेतीक्षेत्राचा शाश्वत विकास, सिंचन सुविधा, पाण्याचे समन्यायी वाटप, कर्जाचे पुनर्गठन, खासगी बँका व खासगी सावकारांच्या व्याजदरावर नियंत्रण, हमीभाव, कृषी पूरक जोडव्यवसायांना प्रोत्साहन व शेतकऱ्यांना कमी व्याजदरात कर्ज देण्याची, कौशल्य विकास कार्यक्रमाची व्याप्ती वाढवण्याची आणि वेळेत मानसोपचार देण्याची आवश्यकता आहे.