Film Making : न बोलताही चित्रपटातील सीन बरेच काही कसे सांगून जातात? काय आहे सिम्बॉलिसम?

परशा आणि आर्ची एका बस स्टॉपवर बसलेले दिसतात. त्या बस स्टॉपवर जागतिक महिला दिनाच्या बोर्डवर लिहिलेले असते, ‘My Safety, My Responsibility’
symbolism in films
symbolism in films Eakal
Updated on

सुहास किर्लोस्कर

सैराट चित्रपटामध्ये नायक-नायिका परशा आणि आर्ची गावातील गुंडांकडून स्वतःची सुटका करून घेतात आणि हैदराबादला पोहोचतात. डॉक्टर परशाचे ड्रेसिंग करतात त्या प्रसंगामध्ये भिंतीवर ‘Keep Silence’ असे लिहिलेला बोर्ड दिसतो. परशा आणि आर्ची एका बस स्टॉपवर बसलेले दिसतात. त्या बस स्टॉपवर जागतिक महिला दिनाच्या बोर्डवर लिहिलेले असते, ‘My Safety, My Responsibility’. नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शन केलेल्या चित्रपटामध्ये अशी प्रतीकात्मक दृश्ये जागोजागी दिसतात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.