Forts In Kolhapur : गडकोटांचे करवीर

Chhatrapati Shivaji Maharaj forts : किल्ले पन्हाळगड, विशाळगड, पारगड, महिपालगड, गंधर्वगड, कलानिधीगड, सामानगड, भुदरगड, रांगणा, मुडागड, शिवगड, गगनगड आणि पावनगड आहेत कोल्हापूरची शान
vishalgad kolhapur
vishalgad kolhapur esakal
Updated on

डॉ. अमर अनंत अडके

शिवछत्रपतींच्या तेजस्वी जीवनगाथेतील अनेक रोमांचकारी पर्वे याच किल्ल्यांच्या साक्षीने घडली. कोल्हापूर जिल्ह्यात तेरा डोंगरी किल्ले किंवा वनदुर्ग आहेत - किल्ले पन्हाळगड, विशाळगड, पारगड, महिपालगड, गंधर्वगड, कलानिधीगड, सामानगड, भुदरगड, रांगणा, मुडागड, शिवगड, गगनगड आणि पावनगड. शिवछत्रपतींचे स्वराज्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक महत्त्वाचे संग्राम झाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.