केतकी जोशी
कलाकारांचं व्यासपीठ म्हणून ओळखला जाणारा गणेशोत्सव आता मॅनेजमेंट स्किल्स शिकवणारा उत्सवही म्हणायला हवा. गणेशोत्सव एकट्यादुकट्याचा नसतोच. तो असतो सगळ्यांचा, सगळ्यांना बरोबर घेऊन एकत्र साजरा करण्याचा उत्सव. हेच मुलांना या उत्सवाच्या निमित्तानं समजतं.