Food-Tech Startup : ऑनलाइन फूड डिलिव्हरीतून घरच्या जेवणाचा स्वाद

Home made Food Startup : समाजाची नेमकी गरज शोधण्याचा प्रयत्न करताना लोकांना घरगुती आणि ‘आपल्या चवीच्या’ जेवणाची गरज असल्याचे त्यांच्या लक्षात आले
home made food startup
home made food startup esakal
Updated on

प्रतिनिधी

सातत्याने हॉटेलमधील तिखट, मसालेदार, तेलकट खाऊन कंटाळलेल्या प्रत्येकासाठी घरातील चविष्ट, सात्त्विक आणि ताजे घरगुती जेवण अगदी घराच्या दारापर्यंत पोहोचविण्यासाठी ‘मिलअवी’ हे स्टार्टअप सुरू झाले. स्वच्छ अन्नपदार्थ, अगदी माफक दरात तेही प्रादेशिक खाद्यसंस्कृतीनुसार सहज मिळू लागल्याने देशातील ऑनलाइन फूड डिलिव्हरी उद्योगाला नवी कलाटणी मिळाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.