genome sequencing
genome sequencing Esakal

जनुकामध्ये बदल होऊन नवं वाण तयार होण्याची प्रक्रिया आहे तरी कशी? जाणून घ्या जनुकीय वारशाच्या विज्ञान कथा

वारशात सूक्ष्म बदल होत नवीन पिढी थोडी वेगळी उतरते. ती आई-वडिलांची फोटोकॉपी राहत नाही. त्यातून विविधता तर निर्माण होतेच, पण उत्क्रांतिचा प्रवाह अव्याहत चालू राहतो
Published on

डॉ. बाळ फोंडके

मातापित्यांच्या बीजपेशींच्या मीलनातून जेव्हा जनुकीय वारसा पुढच्या पिढीला मिळत राहतो, त्या वेळीच त्या वारशात सूक्ष्म बदल होत नवीन पिढी थोडी वेगळी उतरते. ती आई-वडिलांची फोटोकॉपी राहत नाही. त्यातून विविधता तर निर्माण होतेच, पण उत्क्रांतिचा प्रवाह अव्याहत चालू राहतो.

Loading content, please wait...