गुढी कशी उभारावी? आख्यायिका काय? आणि मुहूर्तावर खरेदी का करतात? जाणून घ्या गुढीपाडवा सणाविषयी

सगळ्या वाईट गोष्टी, कटू आठवणी मागे सारून नव्या दमाने, निसर्गातील हे सगळे प्रसन्न रंग घेऊन आयुष्य सुरू करण्याची संधी घेऊन गुढीपाडवा येत असतो..
Gudhipadva
Gudhi padva festivalEsakal
Updated on

वैष्णवी कारंजकर

काळ कोणताही असो, गुढी छोटी उभारा अथवा मोठी. पण या गुढीपाडव्याच्या निमित्ताने मरगळ, कटू आठवणी, द्वेष अशा सगळ्या नकारात्मक भावना बाजूला सारून नव्या दमाने निसर्गातील आणि स्वतःच्या आयुष्यातील नवलाईचे स्वागत करा. निसर्गाचे बदलते रंग आपल्या आयुष्यातील सकारात्मक बदलांची नांदी ठरोत, हीच सदिच्छा!

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.