चंद्रमोहन कुलकर्णी
भाषा, प्रांत, धर्म, कर्मकांड या सगळ्याच्या पलीकडे जाऊन, तुमच्या-आमच्यासारख्या नेमस्त मंडळींच्या रोजच्या साध्या जगण्यातल्या संवाद-विसंवादातून निर्माण होणाऱ्या, निखळ गमतीजमतीतनं होणाऱ्या विनोदाची हास्यचित्र फडणीसांची! रोजच्या जगण्यातला विनोद.