S.D.Phadnis : बाहेर कितीही प्रसिद्ध व्यक्ती असले, तरी घरात ते अगदी साधे, छान बाबा असतात

मला बाबांवर लेख लिहायला सांगितला, तेव्हा मला फार आनंद झाला. वाटलं, बाबांना ही छानशी भेटच आपण देऊ. पण लिहिता लिहिता मी त्यात इतकी रंगून गेले. लक्षात आलं, अरेच्चा, ही भेट तर बाबांना नाही, मलाच मिळालीय
S.D.Phadnis Family
S.D.Phadnis Family esakal
Updated on

लीना गोगटे

सगळं समजून घेण्यात त्यांना जे निरागस कुतूहल असतं ते मला फार महत्त्वाचं वाटतं. ते कुणाशीही सहज संवाद साधतात. मग त्यात दोघांचं वय, व्यवसाय, आवडीनिवडी काहीही आड येत नाही. टिपिकल कलाकाराचं मूडी वागणं, उगाच लोकांपासून स्वतःला दडवणं असंही वागत नाहीत किंवा कसला हव्यासही नाही. हा असा सुवर्णमध्य गाठणं सरळसाध्या स्वभावामुळेच त्यांना जमतं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.