प्रा. डॉ. निर्मला कुलकर्णी
भारतातले लोक सतत स्थलांतर करत असत. कधी भौगोलिक परिस्थिती बदलली म्हणून, कधी परकीय आक्रमणे झाली म्हणून, कधी युद्धात सहभागी झाल्यामुळे, तर कधी राजाश्रय मिळाला म्हणून. अशा वेळी ते मूळ ग्रामदेवतेला विसरत नसत. तीच बहुधा कुलदेवता होत असावी.