Rice Recipe : भातांचे प्रकार

Indian Rice Biryani, Pulao : बंगाली खिचडी, चीज मटार पुलाव, शाही पुलाव, फ्लॉवर काजू पुलाव, ग्रीन पुलाव, व्हेजिटेबल फ्राइड राइस, व्हेज बिर्याणीच्या चटपटीत रेसिपी
rice recipe
rice recipe esakal
Updated on

रेखा नाबर

भात हा आपल्या जेवणातील अविभाज्य घटक आहे. त्याला भाज्या, मसाले ह्यांचा साज चढविला तर जेवणाची खुमारी आणखी वाढते.

बंगाली खिचडी

वाढप

४ व्यक्तींसाठी

साहित्य

तीन वाट्या तांदूळ, दीड वाटी मसूर डाळ, १ वाटी मटार दाणे, २ मोठे कांदे, १० छोटे बटाटे वाफवून साले काढून, ८ छोटे कांदे साले काढून वाफवलेले, ४ वेलदोडे, ४ लवंगा, अर्धा चमचा जिरे, १ टेबलस्पून गरम मसाला, मीठ, हळद, तेल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.