Diwali Sweet Dish Recipe : दिवाळी म्हणजे गोड पदार्थांचा सण.!

Indian Festival Mithai : म्हैसूरपाक, बालुशाही, खोबरा आमरस वडी, मूग डाळीचा हलवा, खजूर-सुकामेवा लाडू, इमरती (तोड्याची जिलेबी), मालवणी खाजा, चमचम, संदेश, काजू बर्फी
imrati jilabi
imrati jilabiesakal
Updated on

निर्मला देशपांडे

भारतातील सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळी. तेजोमय दिव्यांनी, रांगोळीने घरेदारे सजतात. आणि या महत्त्वाच्या सणात खाद्यपदार्थही महत्त्वाची भूमिका बजावतात. दिवाळी हा मेजवान्यांचा, स्वादिष्ट मिठाई करण्याचा आणि खाण्याचा काळ, कारण दिवाळी म्हणजे गोड पदार्थांचा सण! म्हणूनच तुमच्यासाठी हटके आणि स्वादिष्ट मिठाई प्रकार...

म्हैसूरपाक

वाढप

साधारण २-३ व्यक्तींसाठी

साहित्य

एक वाटी ताजे बेसन, त्याच वाटीने दीड वाटी साखर, ४ वाट्या तूप.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.