Indian Veggies : भाज्यांची मेजवानी

Maharashtra Style Spicy Veggies : भेंडी मिरची फ्राय, दम आलू, मेथी-बटाटा भाजी, बेबीकॉर्न कॅप्सिकम, केवा दात्शी, मेथी-बटाटा भाजी, व्हेज चिकन सर्व पदार्थांची रेसिपी जाणून घेऊया
Indian veggies
Indian veggies esakal
Updated on

मीना काळे

दिवाळीत फराळासोबत आणि गोडधोड पक्वान्नांच्या रेलचेलीसोबतच मस्त चमचमीत भाज्यासुद्धा हव्यातच. फराळाच्या पदार्थांच्या गर्दीत या भाज्या नक्कीच चविष्ट वेगळेपणा आणतील.

भेंडी मिरची फ्राय

साहित्य

पाव किलो कोवळी भेंडी, पाव किलो सिमला मिरची, १०० ग्रॅम पनीर, ४ चमचे तेल, हळद, १ चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धने-जिरे पूड, अर्धा चमचा आमचूर पावडर, चवीनुसार मीठ.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.