Wedding Menu: जेवल्याशिवाय जायचं नाही!

लग्नातल्या जेवणाची चवही कायम जिभेवर रेंगाळत राहावी असंच वाटतं.. म्हणूनच जेवल्याशिवाय जायचं नाही...हा आग्रह मात्र कायम आहे
Maharashtrian wedding food
Maharashtrian wedding foodesakal
Updated on

केतकी जोशी

आता पुण्या-मुंबईसारख्या शहरांमध्ये पारंपरिक पदार्थांना पुन्हा पसंती मिळू लागली आहे. लग्नातल्या जेवणात जास्तीचे पदार्थ ठेवण्यापेक्षा अगदी ‘टिपिकल’ महाराष्ट्रीय जेवण ठेवलं जावं अशी मागणी वाढायला लागली आहे. म्हणजे बुफे पद्धत असली तरीही पुरी-भाजी, श्रीखंड, वरण-भात, मसालेभात असं साधं जेवण हवं असा आग्रह आताचे नवरानवरीच धरतात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.