Italy : जुनं ते सोनं; तिथली लहानलहान गावं, दगडी रस्ते, जुन्या इमारती, जुन्या खिडक्या आपलंसं करतात..

‘जुनं ते सोनं’ या नात्यानं तिथली लहानलहान गावं, दगडी रस्ते, जुन्या इमारती, जुन्या खिडक्या डागडुजी करून पूर्वीप्रमाणेच ठेवलेल्या आपल्याला आपलंसं करतात.
italy
italyEsakal
Updated on

वीणा विद्वंस

पोर्तो फिनो हे समुद्रा‌काठचं गाव खूप आवडलं. आमच्या हॉटेलच्या पायथ्याशीच समुद्र असल्यासारखं वाटत होतं! हॉटेलच्या खिडकीतून काही लहानसहान बोटी दिसत होत्या. समुद्राची लहानशी सफर केली. इटालियन लोक खूप कुटुंबप्रेमी, बडबडे, एकत्र मौजमजा करणारे, रिलॅक्स्ड वाटले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com