Jejuri : सोन्याची जेजुरी, महाराष्ट्राचे कुलदैवत

Maharashtra Kuldaivat Khandoba : जेजुरीतील मंदिरात उत्तर खोलीत तळघरात नेमके काय? फक्त महाशिवरात्रीलाच दर्शनासाठी खुले
Jejuri, maharashtra
Jejuri, maharashtraEsakal
Updated on

तानाजी झगडे

महाराष्ट्राच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेमध्ये जेजुरीच्या खंडोबाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. मल्हारी मार्तंड म्हणूनही ओळखले जाणारा देव खंडोबा शिवशंकराचा अवतार आहे. याची पूजा आणि यात्रेमुळे एकत्र आलेल्या लाखो भक्तांमध्ये आध्यात्मिक ऊर्जा निर्माण करणारी ही सोन्याची जेजुरी.

‘ज्याला घडली नाही काशी त्याने यावे जेजुरीशी’ अशी जेजुरीच्या खंडोबाची महती युगानुयुगे सांगितली जाते. जेजुरीचा खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत आहे. कुलधर्म कुलाचारासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक येथे येत असतात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.