जीवनकौशल्यं आणि किशोरवय
जीवनकौशल्यं आणि किशोरवयEsakal

किशोरवयीन मुलांसाठी 10 life skills जी घडवतील तुमच्या मुलांचं आयुष्य

अशी काही मूलभूत कौशल्यं Skills आहेत का, जी मुलांना या आव्हानांविरुद्ध सक्षम करण्यासाठी वापरता येतील? यावर बरंच विचारमंथन झालं. त्यातून या वयातल्या मुलांसाठी आवश्यक अशी दहा जीवनकौशल्यांची यादी तयार झाली
Published on

आपल्या मुलांच्या वर्तमान आणि भविष्याविषयी काळजी वाटायला लागते. समाज म्हणून याचा एकत्रित सामना करणं आवश्यक आहेच, आपल्या सगळ्यांची ती जबाबदारी आहे. पण बाह्य जगाला बाधित केलेल्या या विषयावर वैयक्तिक पातळीवर जीवनकौशल्यं शिकवून उतारा शोधता येईल का?........

कित्येक समस्यांना किशोरवयीन मुलं पहिल्यांदाच सामोरी जातात. भविष्यात येऊ शकणाऱ्या प्रत्येक समस्येविषयी Problems त्यांना सांगणं, त्यावर तोडगा काढणं कसं शक्य आहे? असं काय करता येईल की ज्याचा वापर विभिन्न प्रसंगांत करता येईल? Life Skills which which adolecent children must learn for better future life

अशी काही मूलभूत कौशल्यं Skills आहेत का, जी मुलांना या आव्हानांविरुद्ध सक्षम करण्यासाठी वापरता येतील? यावर बरंच विचारमंथन झालं. त्यातून या वयातल्या मुलांसाठी आवश्यक अशी दहा जीवनकौशल्यांची यादी तयार झाली.

Loading content, please wait...