Maharashtrian Food : जगभरातील खाद्यप्रेमींना आकर्षित करत महाराष्ट्रीय खाद्यसंस्कृतीचा भौगोलिक सीमेपलीकडचा प्रवास

Maharashtrian food culture attracting food lovers from all over the world: अमेरिका, इंग्लंड, दुबई, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, मलेशिया अशा अनेक देशांमध्ये आपले पदार्थ मिळतात. वडापाव, पोहे, पुरणपोळी, मिसळ, शेवभाजी, उकडीचे मोदक, डाळभात, थालीपीठ, कुरडई, पापड, लोणची अशी किती नावं घ्यावीत..
varan bhat
varan bhatEsakal
Updated on

निकिता कातकाडे

महाराष्ट्रीय पदार्थांचे चाहते जगभरात आहेत. वडापाव, पोहे, पुरणपोळी, मिसळ, शेवभाजी, उकडीचे मोदक, डाळभात, थालीपीठ, कुरडई, पापड, लोणचे अशी किती नावं घ्यावीत! त्याचबरोबर अनेक ठिकाणी आपल्याला हवे असणारे अगदी घरगुती पद्धतीचे पदार्थ ऑर्डर देऊन मागवू शकतो. मात्र या सगळ्या पदार्थांसाठी परदेशात थोडे जास्त पैसे मोजावे लागतात, एवढाच काय तो फरक.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com